नाफेडची कांदा खरेदी बंद करा: कांदा उत्पादक शेतकरी संघटना
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शेतकरी उत्पादक कंपन्यांसह अधिकारी आणि व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये कांदा खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी मान्य केल्याने आता या गैरप्रकाराची सखोल चौकशी होईपर्यंत नााफेडची कांदा खरेदी बंद करण्यात यावी, अशी मागणी कांदा …