कांदाप्रश्नी पंधरवड्यात लासलगावी राज्यव्यापी महामेळावा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; कांदा निर्यातबंदीप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटना संघटित झाल्या आहेत. रविवारी (दि.२४) लासलगाव कृषी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेत, येत्या पंधरवड्यात ‘स्वाभिमानी’चे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ३० एकर जागेत कांदाप्रश्नी राज्यव्यापी महामेळावा …

The post कांदाप्रश्नी पंधरवड्यात लासलगावी राज्यव्यापी महामेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading कांदाप्रश्नी पंधरवड्यात लासलगावी राज्यव्यापी महामेळावा

तब्बल १२ दिवसांनंतर लासलगावी कांदा लिलाव सुरू

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा– येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Onion Market) दीपावलीच्या तब्बल १२ दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी (दि. 20) कांदा लिलावास सुरुवात झाली असून, उन्हाळ कांद्याला कमाल ४५४५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर लाल कांद्याला ४१०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जिल्ह्यातील विंचूर उपबाजार वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत …

The post तब्बल १२ दिवसांनंतर लासलगावी कांदा लिलाव सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल १२ दिवसांनंतर लासलगावी कांदा लिलाव सुरू