Black stork : युरोपच्या ‘ब्लॅक स्टॉर्क’ला नाशिकच्या कांद्याचा मोह

जगभरात मागणी असलेल्या नाशिकच्या कांद्याचा विदेशी पक्ष्यांनाही मोह होताना दिसत आहे. त्यामुळेच युरोपमधील दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक स्टॉर्क’ (Black stork) या पक्ष्याने चक्क कांद्याच्या शेतात मुक्काम ठाेकला आहे. निफाड तालुक्यातील बोकडदरे गावाजवळ प्रथमच या पक्षाचे दर्शन झाल्याने पक्षिमित्रही चकीत झाले आहेत. दरवर्षी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पक्षी स्थलांतरादरम्यान मुक्कामासाठी येतात. आता त्यामध्ये ब्लॅक स्टॉर्कचेही नाव …

The post Black stork : युरोपच्या 'ब्लॅक स्टॉर्क'ला नाशिकच्या कांद्याचा मोह appeared first on पुढारी.

Continue Reading Black stork : युरोपच्या ‘ब्लॅक स्टॉर्क’ला नाशिकच्या कांद्याचा मोह