कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर 

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेविरोधात ग्रामीण भागात असंतोष पसरत आहे. त्यातून ‘ज्यांनी केली शेतमालाची निर्यातबंदी, त्यांना मतदान बंदी’ असे फलक झळकू लागले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेलू येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी फलकाचे अनावरण केले. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सातत्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. टोमॅटोचे …

The post कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर  appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदीला मतदान बंदीने उत्तर 

कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्राने त्वरित हटवावी : शरद पवार

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी व इथेनॉल निर्मितीस बंदी करून एक प्रकारे कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या निर्णयामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहेत. त्याचप्रमाणे साखर कारखाने डबघाईस जाण्याची भीती आहे. यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी व इथेनॉल निर्मितीवरील बंदी तत्काळ हटवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष …

The post कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्राने त्वरित हटवावी : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्राने त्वरित हटवावी : शरद पवार

कांदा निर्यात बंदीविरोधात शरद पवार मैदानात, रास्तारोकोत सहभागी

चांदवड(जि. नाशिक) : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांवर एक प्रकारे मोठा अन्याय केला आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे हेरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार शरदचंद्र पवार स्वतः मैदानात उतरले आहे. यासाठी नाशिकच्या चांदवड मध्ये ते दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत चांदवड चौफुलीवर रास्तारोको करण्यात येतो आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी पिकविलेला कांदा, द्राक्ष, …

The post कांदा निर्यात बंदीविरोधात शरद पवार मैदानात, रास्तारोकोत सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यात बंदीविरोधात शरद पवार मैदानात, रास्तारोकोत सहभागी

गोळ्या झाडा पण, कांदा निर्यातबंदी उठवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रहार संघटनेने रविवारी (दि.१०) केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नाशिकमधील घरावर ‘डेरा डालो’ मोर्चा काढला. चांदवडवरुन दुचाकीवरून निघालेल्या या मोर्चेकऱ्यांना शहर पोलिसांनी अशोक स्तभ परिसरात अडवले. ‘साहेब, आमच्यावर लाठिचार्ज करण्यापेक्षा थेट गोळ्याच घाला. आमचे आई- वडील …

The post गोळ्या झाडा पण, कांदा निर्यातबंदी उठवा appeared first on पुढारी.

Continue Reading गोळ्या झाडा पण, कांदा निर्यातबंदी उठवा

निर्यातीत धरसोडीने परकीय बाजारपेठ गमविण्याची वेळ

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; जगातील ७६ देशांना कांदा निर्यात करून साडेचार हजार कोटींचे परकीय चलन मिळवणाऱ्या देशाला आपल्या निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठा गमावण्याची वेळ आलेली आहे. शेतमाल निर्यातीबाबत दीर्घकालीन नियोजन नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. (Onion Export) कांद्याचे भाव वाढू लागताच केंद्र सरकारने घाईघाईने दि. ८ डिसेंबर रोजी निर्यातबंदीचा निर्णय घेतला. या अचानक …

The post निर्यातीत धरसोडीने परकीय बाजारपेठ गमविण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading निर्यातीत धरसोडीने परकीय बाजारपेठ गमविण्याची वेळ

निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांचा रास्ता रोको

वणी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. यामुळे वणी उपबाजारातील शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी कळवण चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. वणी उपबाजारातील गुरुवारी कांद्याला प्रतवारी व दर्जानुसार 4500 रुपये क्विंटलचा दर मिळाला होता. मात्र, केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला. …

The post निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांचा रास्ता रोको

केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय

लासलगांव : पुढारी वृत्तसेवा; स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च …

The post केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय