निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांचा रास्ता रोको

वणी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. यामुळे वणी उपबाजारातील शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी कळवण चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. वणी उपबाजारातील गुरुवारी कांद्याला प्रतवारी व दर्जानुसार 4500 रुपये क्विंटलचा दर मिळाला होता. मात्र, केंद्र सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला. …

The post निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांचा रास्ता रोको