कांदा ११०० रुपयांनी घसरला, सरासरी दर ४२५२ वरून २२६० वर

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- लासलगावसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. 11) कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने बाजारपेठेत रौनक पाहायला मिळाली. मात्र, गुरुवारी (दि. ७) झालेल्या लिलावात कांद्यास मिळालेल्या दराची सोमवारच्या दराशी तुलना करता, क्विंटलमागे सुमारे ११०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. (Nashik Onion Price) कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील एक-दोन बाजार …

The post कांदा ११०० रुपयांनी घसरला, सरासरी दर ४२५२ वरून २२६० वर appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा ११०० रुपयांनी घसरला, सरासरी दर ४२५२ वरून २२६० वर