शिंदे गटाकडून नाशिक शहरात आनंदोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना पात्र ठरविल्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवत ढोल-ताशांच्या गजरात पालकमंत्री दादा भुसे व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठेका धरला. संपूर्ण देशाचे लक्ष लागून …

The post शिंदे गटाकडून नाशिक शहरात आनंदोत्सव appeared first on पुढारी.

‘क्लब टेंडर’वरून शिंदे गटात नाराजीचे फटाके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रभाग विकासाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत दाखल झालेल्या बारा माजी नगरसेवकांना प्रत्येकी दोन कोटींचा निधी प्रभाग विकासकामांसाठी मिळाला असला तरी ‘क्लब टेंडर’च्या माध्यमातून या कामांमधील मलाई दुसऱ्यांनीच चाखण्याची तयारी केल्याने शिंदे गटात नाराजीचे फटाके फुटु लागले आहेत. क्लब टेंडरला विरोध होऊ लागला असून प्रत्येक कामासाठी स्वतंत्र निविदा काढण्याचा …

The post ‘क्लब टेंडर’वरून शिंदे गटात नाराजीचे फटाके appeared first on पुढारी.