सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली; बँकेवर मोर्चा

दिंडोरी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांकडून जुलमी पद्धतीने वसुली सुरू असून, बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेच्या नावे हुकूमशाही पद्धतीने लावण्याची मोहीम सुरू आहे. त्याविरोधात शेतकरी बचाओ कृती समितीच्या वतीने नाशिक येथील जिल्हा बँक कार्यालयावर सोमवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शेतकरी …

Continue Reading सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली; बँकेवर मोर्चा

मी मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक बोलतोय! सांगून तोतयागिरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘मी मुख्यमंत्री यांचा स्वीय सहायक कानडे बोलत असून, एनडीसीसी बॅंकेचे सक्तीच्या रजेवर असलेले तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांना कर्तव्यावर हजर करून घ्या’ असा फोन करून तोतयागिरी करणाऱ्या भामट्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एनडीसीसी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी भद्रकाली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल …

The post मी मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक बोलतोय! सांगून तोतयागिरी appeared first on पुढारी.

Continue Reading मी मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायक बोलतोय! सांगून तोतयागिरी

नाशिक जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेला वाचवायचे असेल तर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोठ्या कर्जदारांकडून सक्तीने कर्जवसुली करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षे अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेबाबत आज मंत्रालयातील सहकारमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली. त्या …

The post नाशिक जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक : छगन भुजबळ