जुने नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर गाव, सातपूर कॉलनी अन् आता जुने नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना समोर आली आहे. परिसरातील कुंभारवाडा येते रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी एक छोटा हत्ती टेम्पोसह सहा दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून नुकसान केल्याची घटना घडली. जुने नाशिकमधील जुना कुंभारवाडा येथे घरासमोरील रस्त्यावर काही नागरिकांनी छोटा हत्ती टेम्पोसह सहा दुचाकी मंगळवारी …

The post जुने नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना appeared first on पुढारी.

Continue Reading जुने नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना