धुळे: पळासनेरजवळ भीषण अपघातात ९ ठार; ३० जण जखमी

धुळे; पुढारी वृत्तसेवा: मध्य प्रदेशाकडून खडी घेऊन धुळे शहराकडे येणारा भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 30 जण जखमी झाले असून त्यांना शिरपूर आणि धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील चौघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या अपघातामुळे वाहनांमध्ये …

The post धुळे: पळासनेरजवळ भीषण अपघातात ९ ठार; ३० जण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: पळासनेरजवळ भीषण अपघातात ९ ठार; ३० जण जखमी