पिंपळनेर : मोबाईल चोर मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर पोलिसांनी एका मोबाईल चोरट्याला अटक केली आहे. अटक केलेला तरुण हा पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सदर संशयित आरोपीने मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी त्याला मुद्देमलासह अटक केली असून पुढील तपासात अनेक गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनी …

The post पिंपळनेर : मोबाईल चोर मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : मोबाईल चोर मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

धुळे: पिंपळनेरमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आज (दि.२९) साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे विविध आदिवासी संघटनांनी कडकडीत बंद पाळला. आज सकाळी शहरातील मुख्य मार्गावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डोंगरभाऊ बागुल यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध रॅली काढण्यात आली. ही रॅली बसस्थानक, सटाणा रोड, गोपाळ नगर, नाना चौक, मुख्य बाजारपेठ, खोल गल्ली मार्गे काढण्यात आली. यावेळी मणिपूर सरकार व …

The post धुळे: पिंपळनेरमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: पिंपळनेरमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

धुळे: पिंपळनेर शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी चोरी

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : येथील माऊलीनगर व मंगलमूर्तीनगरमध्ये एकाच रात्री दोन बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागदागिने व शिवण्यासाठी आणलेले पंधरा-वीस शर्ट व पॅन्टचे कापड, रोख रक्कम असा अंदाजे ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या आठवड्यातील चोरीची ही पाचवी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन …

The post धुळे: पिंपळनेर शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: पिंपळनेर शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी चोरी