राज ठाकरे नाशिकमध्ये, आज घेणार पक्षांतर्गत आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल वीस महिन्यांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरी तसेच शहरात ठाकरे यांचे मनसे सैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२०) शासकीय विश्रामगृह येथे ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवसभर बैठकांचे सत्र सुरू राहणार असून, त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला …

The post राज ठाकरे नाशिकमध्ये, आज घेणार पक्षांतर्गत आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे नाशिकमध्ये, आज घेणार पक्षांतर्गत आढावा