नौकानयन स्पर्धेत दत्तू भोकनळची रौप्यकमाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गोवा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नौकानयन स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत चार पदकांची कमाई केली. त्यात नाशिक जिल्ह्यातील दत्तू भोकनळने (Dattu Bhokanal)  रौप्यपदक जिंकले. याशिवाय पुरुषांच्या कॉक्सलेस फोर प्रकारात रौप्य तसेच क्वाड्रापूल आणि डबल स्कल गटांमध्ये कांस्यपदक पटकावले. नौकानयनमध्ये महाराष्ट्राने दोन रौप्य, दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची …

The post नौकानयन स्पर्धेत दत्तू भोकनळची रौप्यकमाई appeared first on पुढारी.

Continue Reading नौकानयन स्पर्धेत दत्तू भोकनळची रौप्यकमाई