Sharad Pawar : शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रांचे योगदान राहिले आहे. आता महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रावर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या राज्यात अनेक उत्तम शैक्षणिक संस्था काम करत असून, त्यांच्या पाठीमागे सामान्य माणूस उभा आहे. हे राज्याचे एक वैशिष्टय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. शहरातील …

The post Sharad Pawar : शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणू नये

धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोरच माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाची गटबाजी मांडली. गटबाजी करणारे पदाधिकारी जिल्ह्यात पक्ष वाढवण्या ऐवजी राज्यस्तरावर केवळ तक्रारी करण्यासाठी आपल्या पदाचा वापर करीत असल्याचा गंभीर आरोप देखील गोटे यांनी केला. अशा खेकडा वृत्ती असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची …

The post धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा

Sharad Pawar : सरकार पडेल की नाही माहिती नाही, मात्र आम्ही निवडणुकांसाठी तयार

नाशिक : शरद पवार यांचे आज नाशिकमध्ये आगमन झाले आहे. ते 29 व 30 जुलै रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. दरम्यान त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौ-यावर त्यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौ-याविषयी विचारले असता पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कुठे दौरा करायचा हा त्यांचा …

The post Sharad Pawar : सरकार पडेल की नाही माहिती नाही, मात्र आम्ही निवडणुकांसाठी तयार appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Pawar : सरकार पडेल की नाही माहिती नाही, मात्र आम्ही निवडणुकांसाठी तयार