नाशिकमध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट लागला कामाला, समिती गठीत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागला आहे. महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे तसेच जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी शिंदे गटाकडून खास समिती गठीत करण्यात येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा 8 सदस्यीय समिती करण्यात येत आहे. …

The post नाशिकमध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट लागला कामाला, समिती गठीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट लागला कामाला, समिती गठीत