म्हसरूळमधील थरार : काटा काढण्याचा प्रयत्न पत्नीच्या अंगलट, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खर्चासाठी आपणास पैसे देत नसल्याच्या कारणातून पत्नीने पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हसरूळ येथील बोरगड परिसरात घडली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे पत्नीने एकाच्या मदतीने पतीवर घरातच प्राणघातक हल्ला केला व सर्पदंश घडवून आणत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने संशयितांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत मित्राच्या मदतीने जिल्हा रुग्णालय …

The post म्हसरूळमधील थरार : काटा काढण्याचा प्रयत्न पत्नीच्या अंगलट, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading म्हसरूळमधील थरार : काटा काढण्याचा प्रयत्न पत्नीच्या अंगलट, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल