धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

धुळे, पुढारी वृत्तसेवा : चीन, जपान, कोरिया व अमेरिका या देशांमध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली. कोविड अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत …

The post धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

गणपती विसर्जन मिरवणूकीची गिरीश महाजन यांनी ढोल वाजत केली सुरूवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथे द्वारका येथून गणपती विसर्जन मुख्य मिरवणूकीची ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील 23 गणपती मंडळे सहभागी आहेत. सार्वजनिक उत्सवात दाखल गुन्हे शासनाने घेतले मागे गिरीश महाजन म्हणाले की, …

The post गणपती विसर्जन मिरवणूकीची गिरीश महाजन यांनी ढोल वाजत केली सुरूवात appeared first on पुढारी.

Continue Reading गणपती विसर्जन मिरवणूकीची गिरीश महाजन यांनी ढोल वाजत केली सुरूवात