धुळे : मतदानाच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा – जिल्हाधिकारी शर्मा

धुळे, वृत्तसेवा वृत्तसेवा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी, २०२३ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी धुळे जिल्ह्यातील ज्या गावात आठवडे बाजार भरत असेल, तो अन्य सोयीच्या दिवशी भरविण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, सोमवार ३० जानेवारी रोजी म्हणजेच मतदानाच्या …

The post धुळे : मतदानाच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा - जिल्हाधिकारी शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मतदानाच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा – जिल्हाधिकारी शर्मा

धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी

धुळे, पुढारी वृत्तसेवा : चीन, जपान, कोरिया व अमेरिका या देशांमध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सज्ज राहण्याची सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली. कोविड अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत …

The post धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कोविड सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे : जिल्हाधिकारी