अखेर आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाला दीड वर्षानंतर जामीन मंजूर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर ईडीच्या अटकेत असलेले आमदार एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अनेक वेळा जामीनासाठी अर्ज फेटाळला जात होता. अखेर दीड वर्षानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आमदार खडसे यांना दिलासा मिळाला आहे. भाजपा-शिवसेना सरकारमध्ये आमदार एकनाथ खडसे हे महसूल मंत्री …

The post अखेर आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाला दीड वर्षानंतर जामीन मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading अखेर आमदार एकनाथ खडसेंच्या जावयाला दीड वर्षानंतर जामीन मंजूर