सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली, तातडीने मुंबईत हलवले

जळगाव : घरकूल घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना नुकताच नियमित जामीन मिळाला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जळगावमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, मध्यरात्री जैन त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने मुंबईला उपचाराला हलविण्यात आले आहे. माजी मंत्री सुरेश जैन यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने येथील एका …

The post सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली, तातडीने मुंबईत हलवले appeared first on पुढारी.

Continue Reading सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली, तातडीने मुंबईत हलवले