नंदुरबार : ११ गर्भवती महिलांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा : गर्भवती महिलांची तपासणी करून त्यांना घरी नेणारी रुग्णवाहिका अचानक उलटली. यात गर्भवती महिलांसह चालक जखमी झाला. ही घटना शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील महाविद्यालयासमोर बुधवारी (दि. १ फेब्रुवारी) घडली. गर्भवती महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तेलखेडी आरोग्य केंद्रात ११ गर्भवती महिलांना तपासणीसाठी …

The post नंदुरबार : ११ गर्भवती महिलांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : ११ गर्भवती महिलांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली