Nashik : कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात आज बुधवार (दि. 1)  पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. एम. एच. 03 सी. पी. 6171 हा ट्रक नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जात असतांना ही आग लागली. आग लागलेल्या ट्रकला दोन वेळा विझवण्याचा प्रयत्न करूनही पुन्हा हा ट्रक पेटला. …

The post Nashik : कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार