रेल्वेत प्रवाशाकडे मिळाले ६१ लाख, ८ तोळे सोने

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कोलकोता येथून मुंबईकडे जाणाऱ्या हावडा एक्सप्रेसमधून रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ)ने एका प्रवाशाला पकडून त्याच्याकडून तब्बल ६१ लाख ३९ हजार रोख रकमेसह आठ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. हरिश्चंद्र खंडू वरखडे (वय ६४, रा. देऊळ अली, जि. सातारा) असे या प्रवाशाचे नाव आहे. आरपीएफने वरखडे यास आयकर विभागातील अधिकाऱ्यांच्या हवाली …

The post रेल्वेत प्रवाशाकडे मिळाले ६१ लाख, ८ तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वेत प्रवाशाकडे मिळाले ६१ लाख, ८ तोळे सोने