गुढी पाडव्याला त्र्यंबकराजाची सुवर्ण मुखवटयासह पुजा

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- शतकांची परंपरा जोपासत असलेली त्र्यंबक नगरी आणि त्र्यंबकराजाच्या मंदिरात नववर्षाच्या प्रारंभी पेशवेकालीन परंपरेने सायंकाळी होणारी प्रदोष पुष्प शृंगार पुजा पंचमुखी सुवर्ण मुखवटयासह करण्यात आली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ञ्यंबकेश्वर मंदिरात गुढी पाडव्यास पंचमुखी सुवर्ण मुखवटयाची मंगलवाद्यांसह पारंपारिक पद्धतीने पालखी निघाली. वर्षभरात केवळ दोन वेळा व अडीच तास अशा प्रकारचे दर्शन …

The post गुढी पाडव्याला त्र्यंबकराजाची सुवर्ण मुखवटयासह पुजा appeared first on पुढारी.

Continue Reading गुढी पाडव्याला त्र्यंबकराजाची सुवर्ण मुखवटयासह पुजा

दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा

त्र्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा; त्र्यंबकराजाची दररोज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रदोष पूजा होत असते. भगवान शिवाच्या आराधनेत प्रदोष पुजेला विशेष महत्व आहे. कार्तिक आणि चैत्र शुध्द प्रतिपदा या तिथीला नवीन संवत्सराचा प्रारंभ होत असतो. दररोजच्या प्रदोष पूजेत फुलांनी तर सणावाराला पोषाख करून पिंडीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्र्यंबकराजाचा शृंगार करण्यात येतो. वर्षभरात केवळ दोन वेळेस पाडव्याला पंचमुखी …

The post दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा