जागतिक कॅमेरा दिन : डिजिटल कॅमेऱ्यांमुळे खरा ‘आर्टिस्ट’ नामशेष

नाशिक : दीपिका वाघ  पूर्वीच्या काळी लग्नकार्य, वाढदिवस, डोहाळे जेवण, मुंज, घरभरणी अशा घरगुती कार्यक्रमांना आवर्जून फोटोग्राफर बोलविले जायचे. कॅमेऱ्याच्या एका रोलमध्ये ३६ फोटो काढले जायचे. त्यामुळे एक फोटो ‘परफेक्ट’ येण्यासाठी फोटोग्राफरचा खरा कस लागायचा. शिवाय एक फोटो क्लिक केल्यानंतर निगेटिव्ह, लॅब टेस्टसाठी किंमत मोजावी लागायची. त्यासाठी फोटोग्राफरला प्रॅक्टिस करावी लागायची. अभ्यास करून फोटो काढला …

The post जागतिक कॅमेरा दिन : डिजिटल कॅमेऱ्यांमुळे खरा 'आर्टिस्ट' नामशेष appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक कॅमेरा दिन : डिजिटल कॅमेऱ्यांमुळे खरा ‘आर्टिस्ट’ नामशेष