Nashik Crime : नाशिकमध्ये पित्याचा मुलीवर अत्याचार

अत्याचार

नाशिक : नाईकवाडी पुरा परिसरात एकाने पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, पित्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीने २ जून ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत मुलगी घरी एकटी असताना अत्याचार केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.

The post Nashik Crime : नाशिकमध्ये पित्याचा मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.