अध्यक्षपदी माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे

भाग्यश्री ढोमसे pudhari.news

सिडको : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीच्या सिडको नवीन नाशिक मंडल महिला मोर्चाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये अध्यक्षपदी माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रांजल कोठावदे, पुष्पावती पवार, सविता बंदावणे, राणी ताठे, कोमल महाले, मोहीनी पवार, वैशाली महाले, पल्लवी पितृभक्त, मोनाली गाडे, उषा निंबाळकर तसेच तर सरचिटणीसपदी सुरेखा पटेल, शर्वरी कुलकर्णी, योगिता अमृतकर, चिटणीसपदी हर्षा मोगल, सीमा वाघ, पुनम चौधरी, सोनाली पाटील, वैशाली वालझाडे, दिपाली देवरे, ललिता पवार, राजश्री भावसार, वैशाली पाटकर, दिपाली पाटील यांची तर सन्माननीय सदस्यपदी शलाका वाणी, भाग्यश्री देशमुख, अरुण वाणी, नालिनी मोराणकर, सोनाली शिनकर, वंदना शिरसाठ, दिपाली माळी, कविता पाटील, वैशाली शिरोडे, सीमा कासार ,प्राजक्ता जगताप, भाग्यश्री सारंग, स्मिता वाणी, अनुराधा पुराणिक, स्मिता कुलकर्णी, कल्पना खैरनार, अलका अहिरे, प्रतिभा पवार, माधवी मोराणकर, विद्या शेळके, ज्योती कवर, वृषाली जोशी यांचा कार्यकारणीत समावेश आहे.

हेही वाचा:

The post अध्यक्षपदी माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे appeared first on पुढारी.