नाशिक : …जेव्हा स्वामिनारायण मंदिरात अतिरेकी शिरतात Post author:Ganesh Sonawane Post published:January 21, 2023 Post category:नाशिक / उत्तर महाराष्ट्र / स्मामिनारायण मंदिरात अतिरेकी नाशिक : तपोवन परिसरातील स्वामिनारायण मंदिरात अचानक अतेरिक हल्ला होतो आणि उपस्थितांचे धाबे दणाणले जाता. काही वेळातच विविध सुरक्षा यंत्राणांसह अग्निशमक, वैद्यकीय आदी विभागांची पथके दाखल होऊन अतिरेक्याला अटक केली जाते. मात्र हा सगळा प्रकार मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. असे असले तरी या सगळ्या प्रकारात विविध यंत्रणांकडील तुटपुंज्या साधन सामुग्रीची वानवा उघडकीस आली.. The post नाशिक : ...जेव्हा स्वामिनारायण मंदिरात अतिरेकी शिरतात appeared first on पुढारी. Tags: नाशिक Please Share This Share this content Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Opens in a new window Read more articles Previous Postनाशिक : पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला विहीरीतNext Postनाशिक : सरकारी ठेकेदारावर बंदुकधार्याचा हल्ला You Might Also Like नंदुरबार जिल्ह्याने पाळला कडकडीत बंद ; बसवरील दगडफेकीने गालबोट July 26, 2023 नाशिक : मांजाने शेतकर्याचा गळा कापला December 8, 2022 नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणात आणखी एक संशयित आरोपी गावठी कट्यासह अटकेत March 28, 2023