धुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश

धुळे : पुढारी वृत्तसेवा वातावरणीय बदलांमुळे नैसर्गिक आपत्त्तींच्या स्वरूपात बदल होत आहेत. अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणांनी पूर्व तयारी करून सतर्क राहण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पालक सचिव रस्तोगी यांनी घेतलेल्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी …

The post धुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश

धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकटे गाठून त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लूट करणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले. रायगड : चोळई येथे दरड कोसळली; ७५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविलेु धुळे शहरात राहणारे गायत्री राकेश महाजन आणि अनिरुद्ध अतुल …

The post धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना लुटणारे टोळके जेरबंद

Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतून आमदार जातील खासदार जातील पण तळागाळातले शिवसैनिक निष्ठेने शिवसेनेसोबतच राहतील. यापुढील काळात तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने काम करण्याचे आवाहन विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद ढोमसे यांनी केले आहे. एकनाथ शिंदे बंड करतील असं कधीही वाटलं नाही : जितेंद्र आव्हाड शिवसेना साक्री आणि नियोजित पिंपळनेर तालुका विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी …

The post Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन

धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध

धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या पॅकिंग धान्यावर जीएसटी लावण्याचा निर्णयाविरोधात धुळे व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या निर्णयाच्या अंमलबजावणीस विरोध करण्यात येणार आहे. बीड : कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या यासंदर्भात धुळे व्यापारी महासंघाचे पदाधिकारी नितीन बंग यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाने आता कोणत्याही …

The post धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : धान्याच्या पॅकिंगवर जीएसटी लावण्यास व्यापारी महासंघाचा विरोध