नाशिक : मुलाच्या विरहाने आईचेही निधन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पूर्व भागातील निर्‍हाळे फत्तेपूर येथे बुधवारी (दि. 31) सकाळी सांगळे कुटुंबातील नवी मुंबई येथे मुलाचे निधन झाल्याची वार्ता समजताच आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचे निधन झाले. आई व मुलगा यांचा नैसर्गिक मृत्यू होऊन एकाच वेळी अंत्यविधी होण्याची घटना गावासह पंचक्रोशीत प्रथमतच घडल्याने नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट हळहळ व्यक्त …

The post नाशिक : मुलाच्या विरहाने आईचेही निधन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलाच्या विरहाने आईचेही निधन

नाशिक : ‘अमर रहे’च्या घोषणा अन् शोकाकुल वातावरणात जवान अजित शेळके यांना अखेरचा निरोप

नाशिक (येवला)  : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मानोरी (बु.) येथील वीर जवान अजित शेळके यांच्यावर सोमवारी (दि. २०) शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान अजित शेळके यांचे बंधू विजय शेळके यांनी त्यांना अग्निडाग दिला. शासनाच्या वतीने तहसीलदार प्रमोद हिले व तालुका पोलिस निरिक्षक पांडुरंग पवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या …

The post नाशिक : 'अमर रहे'च्या घोषणा अन् शोकाकुल वातावरणात जवान अजित शेळके यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अमर रहे’च्या घोषणा अन् शोकाकुल वातावरणात जवान अजित शेळके यांना अखेरचा निरोप

नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यापासून नवापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडेच शिल्लक नसल्याने मृतदेहांची हेळसांड होत होती. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांसोबतच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. प्रसारमाध्यमांद्वारे याबाबत माहिती मिळताच नंदुरबारच्या जिल्हा पोलिसप्रमुखांनी नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी यावर उपाययोजना करत स्मशानभूमी येथे लाकडे सुपूर्द केली. पोलिस अधीक्षकांसह नवापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी …

The post नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली