धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरी

धुळे पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बारा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी सुनावली आहे. या गुन्ह्यात वैद्यकीय अधिकारी यांनी दाखवलेल्या हलगर्जीपणा बाबत चौकशीचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. अल्पवयीन असलेल्या पीडितेवर डिसेंबर 2018 ते मार्च 2019 या दरम्यान अत्याचार करण्यात …

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरी

नाशिकमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार ; आराेपीला २० वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश मृदुला भाटीया यांनी मंगळवारी (दि.१३) २० वर्षांची सक्तमजुरी व 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. संताेष टिळे (28, रा. पळसे, नाशिकरोड) असे आराेपीचे नाव आहे. एप्रिल २०१७ मध्ये पीडिता दुपारी एकटीच घरी असताना संतोषने तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या तरुणाशी …

The post नाशिकमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार ; आराेपीला २० वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार ; आराेपीला २० वर्षे सक्तमजुरी