नाशिक : ‘धोंड्याचा महिना’ सजविलेल्या बैलगाडीतून जावयाची मिरवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मुलीचा मान व जावयाला वाण’ अशा या धोंड्याच्या महिन्यात बांधकाम व्यावसायिक गौतम कांतीलाल हिरण यांनी मुलगी व जावयाचे अत्यंत हटके पद्धतीने आदारातिथ्य केले. पारंपरिक अन् मराठमोळ्या पद्धतीने जावयाचा मानपान करताना चक्क सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली. लेझीम पथक, हलगी, टाळ-मृदंगाच्या गजरात ही मिरवणूक काढली गेली, त्यामुळे परिसरात जावयाचे हे आदरातिथ्य चर्चेचा विषय …

The post नाशिक : 'धोंड्याचा महिना' सजविलेल्या बैलगाडीतून जावयाची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘धोंड्याचा महिना’ सजविलेल्या बैलगाडीतून जावयाची मिरवणूक

अधिकमासात जावयाला ‘फॅन्सी’ चांदीचे वाण

तब्बल १९ वर्षांनी जुळून आलेल्या श्रावण अधिकमासात जावयाला वाण म्हणून देण्यासाठी अत्यंत आकर्षक अन् फॅन्सी चांदीच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये फॅन्सी दिवे, लामण दिवे, निरंजन, नंदादीप यासह कासव आणि फुलांचे ग्राहकांमध्ये विशेष आकर्षण असल्याचे दिसून येत आहे. यंदा चांदीचा दर अधिक असला तरी, जावयांसाठी भेटवस्तू देण्यासाठी या वस्तू खरेदीकरिता ग्राहकांची सराफ बाजारात गर्दी …

The post अधिकमासात जावयाला 'फॅन्सी' चांदीचे वाण appeared first on पुढारी.

Continue Reading अधिकमासात जावयाला ‘फॅन्सी’ चांदीचे वाण