नाशिक दौरा : निमित्त वर्धापन दिनाचे; तयारी लोकसभेची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. यंदा प्रथमच मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होत असून, त्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) गुरुवार (दि. ७)पासून पुढील तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात श्री काळाराम मंदिराच्या दर्शनासाठी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी तसेच …

The post नाशिक दौरा : निमित्त वर्धापन दिनाचे; तयारी लोकसभेची appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक दौरा : निमित्त वर्धापन दिनाचे; तयारी लोकसभेची