सशस्त्र दरोडा टाकून अपहरण केलेल्या तरुणीचा 12 तासांत छडा 

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा; दहिवेल रस्त्यालगत असलेल्या सरस्वती नगरात दरोडेखोरांनी जबरी चोरी करतानाच घरातील 23 वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटनेने साक्रीसह संपुर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या तरुणीचे फोटो काल दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अखेर या तरुणीचा अवघ्या 12 तासांत छडा लावण्यात साक्री पोलिसांना यश आले आहे. तिला सांगवी …

The post सशस्त्र दरोडा टाकून अपहरण केलेल्या तरुणीचा 12 तासांत छडा  appeared first on पुढारी.

Continue Reading सशस्त्र दरोडा टाकून अपहरण केलेल्या तरुणीचा 12 तासांत छडा