बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथून मुंबईकडे बनावट मद्य तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. विशेष म्हणजे कंटेनरला गुजरातचा बनावट क्रमांक लावून ही तस्करी होत असल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील सोनगीर नजीक झालेल्या या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक संजय …

The post बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा अवैध दारू वाहतूक करणाऱ्या भरधाव दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माजी सरपंचाच्या मुलाला उडविण्याच्या धक्कादायक प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी गावात विविध ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत बेकायदेशीर दारूसाठा पकडला. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. माजी सरपंच विनोद जोशी यांचे पुत्र धनंजय जोशी हे …

The post नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दुचाकीने युवकाला उडविल्याने देवगावात रास्ता रोको