नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला होता. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रावर त्याचा दूरगामी परिणाम झाला आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातून राज्यातील आदिवासी समाजातील विद्यार्थी सुटू शकले नाही. फेब्रुवारी-2023 मध्ये घेण्यात आलेल्या क्षमता चाचणीतून आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याची बाब समोर आली आहे. चाचणी परीक्षेचे मूल्यमापन फारसे …

The post नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली