न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आमदार अपात्रता प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. परंतु, आम्ही जे काही केले ते कायद्याच्या अधीन राहून केले आहे. त्यामुळे आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय युवा महोत्सव नेत्रदीपक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी …

The post न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे

शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही : महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आमच्याकडे दोनशेच्यावर आमदार आहेत. त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय काहीही आला तरी राज्यातील सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही. शिवसेना आमदार अपात्र ठरले तरी, आमच्याकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थिर राहणार आहे, असा दावा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. शिंदे यांची बाजू भक्कम …

The post शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही : महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही : महाजन

आता माझी भूमिका वेगळी, आमदार अपात्रतेवरून झिरवाळांचे घूमजाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आमदार अपात्रतेच्या प्रश्नावर माझा संबंध काय आहे? तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना माझी भूमिका वेगळी होती. सद्यस्थितीमध्ये माझी भूमिका वेगळी असल्याने या प्रश्नावर मी जास्त बोलणार नाही, असे सांगत आमदार अपात्रतेसंबंधी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घूमजाव केले. (Narhari Jirwal) सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना …

The post आता माझी भूमिका वेगळी, आमदार अपात्रतेवरून झिरवाळांचे घूमजाव appeared first on पुढारी.

Continue Reading आता माझी भूमिका वेगळी, आमदार अपात्रतेवरून झिरवाळांचे घूमजाव