३१ डिसेंबरपूर्वी ३० आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- १०६ आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या उभारणीसाठी केंद्र शासनाकडून महत्प्रयासाने मिळवलेल्या ६५ कोटींचा निधी महापालिकेच्या बांधकाम व वैद्यकीय विभागाच्या नाकर्तेपणामुळे परत जाण्याची चिन्हे दिसू लागल्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महापालिका प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. ३१ डिसेंबरपूर्वी शहरात किमान ३० आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा अल्टिमेटम डॉ. पवार यांनी दिला आहे. त्यामुळे महापालिका …

The post ३१ डिसेंबरपूर्वी ३० आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading ३१ डिसेंबरपूर्वी ३० आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्याचा अल्टिमेटम

नाशिक जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आरोग्यवर्धिनी केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्याविषयीची सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग म्हणून जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रांमध्ये 150 हून अधिक आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या अंतर्गत महापालिका क्षेत्रात १०६ केंद्रांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ५४ केंद्रे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी याबाबत पाठपुरावा करत जिल्ह्यातील नगरपंचायती आणि महापालिका …

The post नाशिक जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आरोग्यवर्धिनी केंद्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आरोग्यवर्धिनी केंद्रे