नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे! रॅकेट उघडकीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस दलातील कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी ‘सफरिंग सर्टिफिकेट’ म्हणजेच घरातील कोणी व्यक्ती आजारी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागत असते. मात्र, यासाठी काही पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून पैसे देऊन बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर बनावट प्रमाणपत्र पोलिस प्रशासनाकडे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राज्यभर …

The post नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे! रॅकेट उघडकीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे! रॅकेट उघडकीस

नाशिक : महापालिकेची कोविड सेंटर्स ‘लॉक’डाउनच्या मार्गावर!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले, तरी त्याचे प्रमाण अल्प असल्याने गेल्या अडीच वर्षांपूर्वी उभारलेली कोविड केअर सेंटर्स बंद करण्याबाबतचा विचार मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून केला जात आहे. त्यानुसार आयुक्तांच्या मान्यतेकरता प्रस्ताव सादर केला जाणार असून, संभाजी स्टेडियम आणि ठक्कर डोम येथील कोविड सेंटर्स ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्याने ते मोकळे केले …

The post नाशिक : महापालिकेची कोविड सेंटर्स ‘लॉक’डाउनच्या मार्गावर! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेची कोविड सेंटर्स ‘लॉक’डाउनच्या मार्गावर!