नाशिक : कौतुकास्पद ! इगतपुरीतील 318 शाळा नऊ निकष पूर्ण करून तंबाखूमुक्त झाल्या

नाशिक (तळेगाव) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी येथील पंचायत समिती सभागृह येथे सलाम मुंबई फाउंडेशन व एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्यामार्फत गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘तंबाखूमुक्त शाळांचा इगतपुरी तालुका’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी तंबाखूमुक्त शाळांचा इगतपुरी तालुका घोषित घोषित केला. त्यांनी शिक्षण विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. नाशिक : …

The post नाशिक : कौतुकास्पद ! इगतपुरीतील 318 शाळा नऊ निकष पूर्ण करून तंबाखूमुक्त झाल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कौतुकास्पद ! इगतपुरीतील 318 शाळा नऊ निकष पूर्ण करून तंबाखूमुक्त झाल्या

नाशिक : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते – महाराष्ट्र दिनापासून 13 तालुक्यांमध्ये सेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागामार्फत येत्या 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये दवाखाना सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली आहे. राज्यातील पहिले हेल्थ रिसर्च युनिट …

The post नाशिक : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते - महाराष्ट्र दिनापासून 13 तालुक्यांमध्ये सेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते – महाराष्ट्र दिनापासून 13 तालुक्यांमध्ये सेवा

नाशिक जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आरोग्यवर्धिनी केंद्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्याविषयीची सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग म्हणून जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रांमध्ये 150 हून अधिक आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या अंतर्गत महापालिका क्षेत्रात १०६ केंद्रांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ५४ केंद्रे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी याबाबत पाठपुरावा करत जिल्ह्यातील नगरपंचायती आणि महापालिका …

The post नाशिक जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आरोग्यवर्धिनी केंद्रे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात लवकरच सुरू होणार आरोग्यवर्धिनी केंद्रे

धुळे : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या विरोधात शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी अंधाधूंद कारभार करीत आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागावर गंभीर आरोप केले. आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे. …

The post धुळे : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चीनमधील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सोमवारी (दि. 26) आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, प्रशासनाकडून मंगळवारी (दि.27) शासनाला जिल्ह्यातील कोविड तयारीचा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. Covid mock drill | …

The post नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क

नाशिक : पहिल्या दिवशी ‘इतक्या’ बालकांचे गोवर लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतर्फे शहरात गुरुवारपासून (दि.१५) गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून, २८ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत पहिल्या दिवशी २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. गोवरच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत शासन आदेशानुसार गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १२ ठिकाणी विशेष वंचित लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. २७५ बालकांचे …

The post नाशिक : पहिल्या दिवशी 'इतक्या' बालकांचे गोवर लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहिल्या दिवशी ‘इतक्या’ बालकांचे गोवर लसीकरण

नाशिक : आरोग्य कंत्राटी कर्मचारी वेतनविना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या 36 सफाई कामगार सहा महिन्यांपासून विनावेतन काम करीत आहेत. ठेकेदाराने गेल्या जून महिन्यापासून वेतन दिले नसल्याने या कामगारांसमोर आर्थिक संकट आहे. तर, दुसरीकडे नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. Nashik : पाणी आरक्षण करारनामा ११ वर्षांनंतर अखेर पूर्ण आरोग्य विभागाच्या एनआरएचएमच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात …

The post नाशिक : आरोग्य कंत्राटी कर्मचारी वेतनविना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्य कंत्राटी कर्मचारी वेतनविना

नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या मुंबई आणि इतर शहरांत लहान मुलांना गोवर या आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातही रुग्ण आढळून येत असल्याने त्याबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाला उशिराने का होईना जाग आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात गोवरचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. इतर शहरांतही रुग्ण …

The post नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग

नाशिक : मनुष्यबळाअभावी नांदगावी आरोग्य विभागावार वाढतोय ताण

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नांदगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असून त्यामुळे आरोग्य विभागावर दिवसेंदिवस अतिरीक्त कामाचा ताण वाढत आहे. T20 WC Final ENG vs PAK : फायनलमध्ये ‘अशी’ असेल पाक-इंग्लंडची प्लेईंग 11 आरोग्य विभागासाठी तालुक्यात १२८ कर्मचारी पदे मंजूर असुन, सध्यस्थितीत ६० कर्मचारी कार्यरत आहेत. तर एकूण ६८ पदे …

The post नाशिक : मनुष्यबळाअभावी नांदगावी आरोग्य विभागावार वाढतोय ताण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनुष्यबळाअभावी नांदगावी आरोग्य विभागावार वाढतोय ताण

नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, मनपा आरोग्य वैद्यकीय आणि मलेरिया विभागाकडून होणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत असून, त्यापैकी ११८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या महिन्यात डेंग्यूबाधितांचा आकडा १०० च्या आत होता. आता मात्र या महिन्यात २७ दिवसांतच डेंग्यूचे ११८ रुग्ण आढळले आहेत. …

The post नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण