आमदार दराडे बंधूंच्या पुढाकाराने येवल्यातून १०० बसेसची व्यवस्था

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा ऐसी चंद्रभागा ऐंसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठें ।। ऐसे संतजन ऐंसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।। या अभंगाची यथार्थता पटवून देत येथून सुमारे ९० ते १०० बसेसमधून चार ते पाच हजार विठ्ठलाचे वारकरी गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरला रवाना झाले. आमदार नरेंद्र दराडे …

The post आमदार दराडे बंधूंच्या पुढाकाराने येवल्यातून १०० बसेसची व्यवस्था appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार दराडे बंधूंच्या पुढाकाराने येवल्यातून १०० बसेसची व्यवस्था

नाशिक : अवघा रंग एक झाला; रंगी रंगला श्रीरंग!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया पाहता पंढरीचा राया! नभी फडकणारी भगवी पताका अन‌् मुखी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’चा घोष आणि क्षणाक्षणाला भाविकांचा वाढणारा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी (दि.२९) आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विठुरायाची …

The post नाशिक : अवघा रंग एक झाला; रंगी रंगला श्रीरंग! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवघा रंग एक झाला; रंगी रंगला श्रीरंग!