इंग्रजी पाट्या कारवाईचे पत्र घेऊन कामगार उपायुक्त थेट मनपाच्या दारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका क्षेत्रात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकाने व आस्थापनांविरोधात कारवाईचे अधिकार महापालिकेलाच असल्याचे पत्र कामगार उपायुक्त कार्यालयाने पाठवूनही ते प्राप्तच झाले नसल्याचा कांगावा करत कारवाईपासून पळ काढणाऱ्या महापालिकेची कामगार उपायुक्त कार्यालयाने पुरती कोंडी केली आहे. कारवाईचे अधिकार महापालिकेलाच असल्याच्या कायद्यातील तरतुदीचे पत्र, अधिसूचनेसह सोबत घेऊन कामगार उपायुक्त विकास माळी हे सोमवारी …

The post इंग्रजी पाट्या कारवाईचे पत्र घेऊन कामगार उपायुक्त थेट मनपाच्या दारी appeared first on पुढारी.

Continue Reading इंग्रजी पाट्या कारवाईचे पत्र घेऊन कामगार उपायुक्त थेट मनपाच्या दारी

इंग्रजी पाट्यांबाबत नाटयपूर्ण घडामोडीनंतर महापालिकेला ‘ते’ पत्र सापडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कामगार उपायुक्तांकडून मार्गदर्शन पत्र प्राप्त झाले नसल्याचा दावा करत इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांवरील कारवाईबाबत हात झटकणाऱ्या महापालिकेच्या विविध कर विभागाला नाट्यपूर्ण घडामोडीनंतर अखेर मंगळवारी (दि.२७) ‘ते’ पत्र सापडले. कामगार उपायुक्त कार्यालयाने विविध कर विभागाऐवजी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या नावाने पत्र पाठविल्याने गोंधळ झाल्याची सारवासारव करत मराठी भाषेत नामफलक न …

The post इंग्रजी पाट्यांबाबत नाटयपूर्ण घडामोडीनंतर महापालिकेला 'ते' पत्र सापडले appeared first on पुढारी.

Continue Reading इंग्रजी पाट्यांबाबत नाटयपूर्ण घडामोडीनंतर महापालिकेला ‘ते’ पत्र सापडले

नाशिकमध्ये मनसेने इंग्रजी पाट्यांना फासले काळे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इंग्रजी पाट्यांना काळे फासण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. शहर संघटक अ‍ॅड. नितीन पंडित, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे, शहर उपाध्यक्ष विनायक पगारे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शशी चौधरी, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे, वाहतूक सेनेचे मयूर कुकडे, रंजन पगारे, दत्ता कोठुळे, विल्सन साळवी, आशुतोष बांगर आदींच्या उपस्थित हे आंदोलन झाले. सर्वाेच न्यायालयाने …

The post नाशिकमध्ये मनसेने इंग्रजी पाट्यांना फासले काळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मनसेने इंग्रजी पाट्यांना फासले काळे