नाशिक : दहशत पसरविणारा संशयित कोयताधारी ताब्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा धारदार कोयता बाळगून दहशत पसरविणाऱ्या संशयिताच्या मुसक्या इंदिरानगर पोलिसांनी आवळल्या आहेत. श्याम यशवंत जाधव (23, रा. समर्थनगर, म्हाडा कॉलनी, वडाळा-पाथर्डी रोड) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित जाधव हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने बुधवारी (दि. 7) रात्री 10 च्या सुमारास अंजना लॉन्समागे स्वराज्यनगरकडे जाणाऱ्या कॉलनी रोड परिसरात धारदार लोखंडी …

The post नाशिक : दहशत पसरविणारा संशयित कोयताधारी ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दहशत पसरविणारा संशयित कोयताधारी ताब्यात

नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील पोलिस निरीक्षक पदावरील १७५ अधिकाऱ्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये पदोन्नती देण्याचा निर्णय झाला. त्यातील १४३ अधिकाऱ्यांना महसूल उपविभागीय संवर्गाचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिकमधील 13 निरीक्षकांना पदोन्नती मिळाली असून, त्यांची उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तपदी बढती देऊन बदली करण्यात आली आहे. वर पळाला, वधूने २० किलोमीटर पाठलाग करुन मांडवात आणला..! एका …

The post नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती

नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात मंगळवारी (दि.९) वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यापैकी एका मृताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत संतोष नारायन कांबळे (३०, रा. पाथर्डी शिवार) याचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. बाळू कांबळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संतोष मद्याच्या नशेत …

The post नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू