महाराष्ट्राच्या चेरापुंजीतच पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती

पावसाचे माहेरघर व महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात पावसाळ्यात सुमारे चार हजार मिलीमिटर पावसाची नोंद होते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हाेऊनही केवळ नियोजनाअभावी तालुकावासीयांच्या नशिबी दरवर्षी पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती करावी लागत आहे. इगतुपरी शहरातही गेल्या पाच वर्षांपासून आठवड्यातून केवळ तीन दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. तर नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यांवर …

The post महाराष्ट्राच्या चेरापुंजीतच पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राच्या चेरापुंजीतच पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती