नाशिक : सिन्नरला बारावी परीक्षेचा 88.46 टक्के निकाल

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. तालुक्यात उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी एकूण 4319 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी 3821 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शेकडा 88.46 टक्के निकाल लागला. तालुक्यातील 92 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले. तर 780 विद्यार्थी प्रथम क्षेणीत, 2200 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण …

The post नाशिक : सिन्नरला बारावी परीक्षेचा 88.46 टक्के निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला बारावी परीक्षेचा 88.46 टक्के निकाल

पिंपळनेर : राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत तनुष्काचे यश

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्म.आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तनुष्का महेश मराठे या विद्यार्थीनीने राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत 17-वर्ष वयोगटातील 52 किलो वजनगटात रौप्यपदक प्राप्त केले. तनुष्का ही इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथिल क्रीडाशिक्षक महेश मराठे यांची कन्या आहे. तिला संभाजी अहिरराव, अमोल अहिरे यांने मार्गदर्शन लाभले. तसेच …

The post पिंपळनेर : राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत तनुष्काचे यश appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत तनुष्काचे यश