उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे धक्कातंत्र पाहून नाशिकमध्ये वाढली धाकधूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-  उत्तर मध्य मुंबईत उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करीत सोडविला. मात्र, यामुळे नाशिकमध्ये धाकधूक वाढली असून, असा प्रयोग नाशिकमध्येही शक्य असल्याचे बोलले जात असल्याने महायुतीत विशेषत: शिवसेनेत धाकधूक वाढली आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या तिन्ही पक्षाच्या इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. उत्तर-मध्य मुंबईत भाजपने दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या …

Continue Reading उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे धक्कातंत्र पाहून नाशिकमध्ये वाढली धाकधूक