नाशिककरांना उन्हाचा तडाखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारीच्या अखेरीस नाशिक शहंराचा पारा ३५.४ अंशावर जाऊन पोहोचला आहे. पाऱ्यातील वाढीने प्रचंड उकाडा जाणवायला लागला आहे. हवामानातील उष्णतेमुळे नाशिककरांना घामाच्या धारा लागल्या आहेत. दुसरीकडे उन्हामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या उष्णतेची लाटेचा परिणाम अवघ्या राज्यावर झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानाच्या पाऱ्यात तीन …

The post नाशिककरांना उन्हाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना उन्हाचा तडाखा

नाशिक : वातावरणातील बदलाने रुग्णालये फुल्ल; सर्दी-खोकला-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून दुपारी उकाडा आणि रात्री थंडी असा लहरी हवामानाचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे. वातावरणातील या बदलामुळे शहरासह उपनगरातील महापालिकेची आरोग्य केंद्रे आणि जिल्हा शासकीय रुग्णालये हाउसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. सर्दी-थंडी-तापाच्या रुग्णांसह साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सकाळी आणि रात्री फुल्ल राहत आहेत. …

The post नाशिक : वातावरणातील बदलाने रुग्णालये फुल्ल; सर्दी-खोकला-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वातावरणातील बदलाने रुग्णालये फुल्ल; सर्दी-खोकला-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ