नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाऊस व हवामान बदलामुळे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा राज्यामध्ये ऊस गाळपात, साखर उत्पादनात आणि साखर उतार्‍यात मोठी घट झाली आहे. यंदा राज्यात 1,053 लाख क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या हंगामाच्या उच्चांकी 1,370 लाख क्विंटलच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सहकारी …

The post नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट

खासदार हेमंत गोडसे : नासाकाकडून 582. 87 लाख ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक सहकारी साखर कारखाना संचलित दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या वतीने ऊस गळीत हंगाम 2022-23 मधील ऊसासाठी प्रति मे टन रुपये 2401प्रमाणे पहिल्या पंधरवड्यात दि. 31 नोव्हेंबर पर्यंत गळीतास आलेल्या उसाचे 310.06 लाख व दुसऱ्या पंधरवड्यात 15 डिसेंबर पर्यन्त गळीतास आलेल्या ऊसाचे 272.81 लाख असे दोन्ही पंधरवड्याचे एकूण रक्कम रुपये 582.87 लाख …

The post खासदार हेमंत गोडसे : नासाकाकडून 582. 87 लाख ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार हेमंत गोडसे : नासाकाकडून 582. 87 लाख ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग