नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाऊस व हवामान बदलामुळे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा राज्यामध्ये ऊस गाळपात, साखर उत्पादनात आणि साखर उतार्‍यात मोठी घट झाली आहे. यंदा राज्यात 1,053 लाख क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या हंगामाच्या उच्चांकी 1,370 लाख क्विंटलच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सहकारी …

The post नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट

नाशिक : नऊ वर्षानंतर नासाकाचा बॉयलर पेटणार; ३.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे संचलित मे दीपक बिल्डर अँड डेव्हलपर नाशिकरोड या साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ वाजता परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यासह कार्यक्षेत्रातील ११ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुकदेव शेटे यांनी दिली. …

The post नाशिक : नऊ वर्षानंतर नासाकाचा बॉयलर पेटणार; ३.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नऊ वर्षानंतर नासाकाचा बॉयलर पेटणार; ३.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट