नाशिकमधील एचआयव्ही बाधितांची संख्या घटली

नाशिक : सतीश डोंगरे जनजागृतीसोबतच सुरक्षित शारीरिक संबंधाच्या साधनांच्या उपलब्धतेमुळे नाशिक जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांची सरासरी संख्या घटली आहे. जिल्हा रुग्णालयातील एआरटी (अ‍ॅण्टी रिट्रोव्हायरल थेरपी) केंद्रावर नोंद झालेल्या नवीन रुग्णांच्या संख्येवरून ही माहिती समोर आली आहे. एआरटीत २०१५ मध्ये १०८२ एचआयव्ही रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१७ पर्यंत सातत्याने रुग्णसंख्या हजारापेक्षा अधिक आढळून येत होती. मात्र, …

The post नाशिकमधील एचआयव्ही बाधितांची संख्या घटली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील एचआयव्ही बाधितांची संख्या घटली

नाशिक : एचआयव्ही बाधितांचे जुळले सूर, सात जोडपे विवाहबंधनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समाजाच्या दृष्टीने एड्स हा एक बदनाम आजार आहे. असुरक्षित लैंगिक संबंधातून एड्सची बाधा होत असल्याने त्यावर भाष्य करणे टाळले जाते. त्यामुळे साहजिकच एड्सबाधित रुग्णांना समाजात दुय्यम वागणूक मिळते. परंतु काही सामाजिक संस्था एड्सबाधितांना सामान्य माणसासारखे जीवन जगता यावे यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. असाच एक स्तुत्य उपक्रम नुकताच नाशिक नेटवर्क, प्रेम फाउंडेशन, …

The post नाशिक : एचआयव्ही बाधितांचे जुळले सूर, सात जोडपे विवाहबंधनात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एचआयव्ही बाधितांचे जुळले सूर, सात जोडपे विवाहबंधनात